सरकारी नोकरीखाजगी नोकरी

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ; इथून करा अर्ज : UIIC Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

UIIC Bharti 2024 भरतीबद्दल सविस्तर माहिती…

  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये जोखीम प्रबंधक वित्त वेश ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंग मेकॅनिक इंजिनिअरिंग विशेषज्ञ कामून सामान्य ज्ञान अशा पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे .UIIC Bharti 2024
  • एकूण 200 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.
  • आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
  • यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
UIIC Bharti 2024

UIIC Bharti 2024

भरतीचे नाव युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024
पदसंख्या 200 जागा
शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक पाच नोव्हेंबर 2024

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?

  • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत जोखीम प्रबंधन, वितर निवेश, ऑटोमोबाईल इंजिनिअर, केमिकल इंजिनियर, डेटा एनालिसिस विशेषज्ञ, कानूनी, सामान्य ज्ञान साठी असणाऱ्या 200 जागा रिक्त आहेत .
  • म्हणजे उमेदवारांना 200 जागांसाठी अर्ज करता येणार आहेत सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणारा आहे .
  • अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी व आपल्या अर्ज सादर करावेत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे.UIIC Bharti 2024
  • त्यांनी लवकरात लवकर आपली अर्ज सादर करावेत उमेदवारांसाठी वयोमर्यादा 21 ते तीस वर्षे देण्यात आलेले आहे सदरील भरतीसाठी उमेदवारांसाठी अडीचशे रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आलेले आहेत .
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे .
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 15 ऑक्टोंबर 2024 असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या भरतीमध्ये तुम्ही सामील होऊ शकता .
  • जोखीम व्यवस्थापक या पदासाठी 10 पदे रिक्त आहेत वित्त आणि गुंतवणूक पदासाठी वीज पदे रिक्त आहेत मोबाईल अभियंते या पदासाठी 20 पदे रिक्त आहेत.
  • रासायनिक अभियंते या पदासाठी 10 पदे रिक्त आहेत डेटा विश्लेषण विशेषज्ञ या पदासाठी 20 पदे रिक्त आहेत कायदेशीर या पदासाठी 20 पदे रिक्त आहेत .
  • सामान्य विशेषज्ञ या पदासाठी 100 पदे रिक्त आहेत अशा प्रकारे 200 पदांसाठी उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.UIIC Bharti 2024

भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे .UIIC Bharti 2024
  • उमेदवारांना अर्ज दिलेला संबंधित लिंक म्हणून सादर करावा अर्ज 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2024 आहे अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात वाचावे.
  • आपल्या अर्ज सादर करावेत या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ पासून आपल्या अर्ज करावेत .UIIC Bharti 2024
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्याची उमेदवारांना नोंद घ्यायची आहे .
  • सदरील भरतीसाठी मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शोडे कट ऑफ साईट वर क्लिक करायचे आहे.
  • किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख देखील असावी मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा .
  • कारण पुढील सर्व माहिती समीर द्वारे किंवा ई-मेल द्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणे .UIIC Bharti 2024
  • असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहेत परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या तपासायचे आहेत.UIIC Bharti 2024

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीhttps://shorturl.at/69YOO
अधिकृत वेबसाईटhttps://shorturl.at/69YOO

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा?

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरतीसाठी अंतिम दिनांक पाच नोव्हेंबर 2024 देण्यात आलेले आहे.

येथून शेअर करा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button