10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी !! मुंबई कस्टम्स विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू : Mumbai Customs Bharti 2024
Mumbai Customs Bharti 2024 : मुंबई कस्टम्स अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या या भरतीमध्ये गट का संवर्ग पदासाठी एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे तुम्ही देखील या भरतीसाठी पातळी इच्छुक असेल तर या भरतीसाठी अर्ज करू शकता सदरील भरतीसाठी उमेदवारांना भरपूर असे आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात आहे ते उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतात मुंबई कस्टम्स अंतर्गत सुरू असलेल्या.
या भरतीमध्ये मुंबई हे उमेदवारांना नोकरीचे ठिकाण दिले जाते म्हणजे ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्यांना मुंबई हे नोकरीचे ठिकाण मिळणार आहे उमेदवारांना लांब कुठे नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे आणि सदरील भरतीसाठी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत या भरतीमध्ये उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा करून देण्यात आलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपल्यावरच सादर करावेत पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करावेत सदस्य साठी अर्ज करण्यासाठी 17 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.
Mumbai Customs Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती…
भरतीचे नाव | मुंबई कस्टम्स भरती 2024 |
पदाचे नाव | गट क संवर्ग |
उपलब्ध पदसंख्या | 44 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाची आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
वयोमर्यादा | 18 ते 25 वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक | 17 डिसेंबर 2024 |
Mumbai Customs Bharti 2024 शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती देण्यात आलेली आहे ?
- मुंबई कस्टम्स अंतर्गत गट क संवर्ग या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सदरील भरतीसाठी 44 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत म्हणजेच 44 पदे रिक्त असणार आहेत .
- सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी मूळ जाहिरात पेढे वाचावी आपल्यावरचे सादर करावेत .
- ज्या उमेदवारांची निवड प्रक्रिया या भरतीमध्ये होईल त्यांना मुंबई नोकरीचे ठिकाण असणार आहे सदरील भरतीसाठी 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा देण्यात आलेले आहे.
- 18 वर्षाच्या आतील व 25 वर्षानंतर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज करावा .
- विभागाचे सहाय्यक अकरावा मजला नवीन कस्टम हाऊस बॅलार्ड इस्टेट मुंबई येथे जाऊन उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने या पत्त्यावर अर्ज करावा .Mumbai Customs Bharti 2024
- सदरील भरतीसाठी 17 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेला आहे 17 डिसेंबर नंतर के केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी व आपल्यावरती लवकरात लवकर सादर करावेत .
- गट क संवर्ग या पदासाठी 10 वी पास असणे आवश्यक आहे तसेच वरील भरतीसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे त्या कागदपत्रांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करावेत अर्ज वगैरे रित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा .
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून 17 डिसेंबर 2024 च्या आत मध्ये पाठवायचे आहेत .
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत इतर संबंधित दस्तऐवजांच्या सलग ते सहज हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे .
- कृपया अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर किंवा लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक असणार आहे .
- अपूर्ण व चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पाहायचे आहेत राखीव प्रवर्गात येणारे उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे .
- व संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत फोटो जोडत असताना तू रिसेंट मधील असावा आणि फोटोवर शक्यतो तारीख देखील असावी पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे.
- आणि ते मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा .
- तसेच वरील दिलेल्या पद्धतीने ऑफलाइन पद्धतीने उमेदवार जाऊन अर्ज करू शकतात व या भरती प्रक्रियेत सामील होऊ शकतात व चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात.Mumbai Customs Bharti 2024
महत्वाच्या लिंक :-
पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1SmpYeKfJ0fc07hXkZSiTMHc0Ncmw5vFJ/view |
अधिकृत वेबसाईट | https://www.mumbaicustomszone1.gov.in/ |
Mumbai Customs Bharti 2024 FAQ :-
मुंबई कस्टम्स भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अंतिम मुदत किती देण्यात आलेले आहे ?
मुंबई कस्टम्स भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अंतिम मुदत 17 डिसेंबर 2024 देण्यात आलेले आहे .
मुंबई कस्टम्स भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
मुंबई कस्टम्स भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे .
मुंबई कस्टम्स भरतीसाठी उमेदवार यांना वयोमर्यादा किती देण्यात आलेले आहे ?
मुंबई कस्टम्स भरतीसाठी उमेदवारांना वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे देण्यात आलेली आहे .
मुंबई कस्टम्स भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत ?
मुंबई कस्टम्स भरतीसाठी 44 पदे रिक्त आहेत.